पुरुष-मुक्तिवादी

पुरुष-मुक्तिवादी
स्त्री-मुक्तिवाद्यांचे पुरुषी रूप म्हणजे पुरुष- मुक्तिवादी — असा माणूस ज्याला आयुष्यभर बायकोला पोसण्यासाठी नोकरी करण्यातील अन्याय्यपण उमगले आहे (ज्यामुळे तो मेल्यावर त्याच्या विधवेला आरामात राहता यावे); त्याच्या पत्नीने उपनगरातील घरात स्वतःला डांबून घेणे जितके दमनकारी आहे, तितकेच त्याने न आवडणाऱ्या नोकरीसाठी रोज घर ते । कार्यालय हेलपाटा घालणेही आहे हे जो सांगू शकतो; मूल जन्माला घालणे आणि लहान मुलाना वाढविण्याच्या अत्यंत आनंददायक प्रक्रियेत त्याला सहभागी होण्यापासून रोखण्याचा जो विरोध करतो – असा पुरुष, ज्याला इतर व्यक्ती व त्याच्या भोवतालच्या जगाशी व्यक्ती म्हणून नाते जोडायचे आहे. –मागरिट मीड

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.