आजचा सुधारकच्या विशेषांकांची सूची

क्र. विषय महिना-वर्ष अंक
लेखाजोखा सरकारचा – नागरिक मूल्यमापन एप्रिल २०२४
नास्तिकता जानेवारी २०२४
गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑक्टोबर २०२३
कृत्रिमप्रज्ञा जुलै २०२३
नास्तिक परिषद एप्रिल २०२३
नीतिनियम ऑक्टोबर २०२२
फलज्योतिष ऑगस्ट २०२१
माध्यमस्वातंत्र्य एप्रिल २०२१
शेती  जानेवारी २०२१
१० बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य ऑक्टोबर २०२०
११ कोविड मे २०२०
१२ लैंगिकता जानेवारी २०२०
१३ विचारभिन्नता ऑगस्ट २०१६
१४ गोवंश हत्या बंदी कायदाः वस्तुस्थिती जुलै २०१५
१५ जनुक संस्कारित अन्न (जी. एम. फूड) ऑगस्ट २०१४
१६ अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि व्यवहार ऑक्टोबर २०१३
१७ ऊर्जा मार्च २०१३
१८ गुणवत्तापूर्ण शिक्षण एप्रिल २०१२
१९ मेंदू विज्ञान जून-जुलै २०१२
२० मराठीकरण ऑक्टोबर २०११
२१ पाणीवापर जून २०११
२२ माहितीचा अधिकार ऑक्टोबर २०१० 
२३ अंधश्रद्धा निर्मूलन एप्रिल २०१०
२४ डार्विन ऑगस्ट २००९
२५ जात – आरक्षण एप्रिल २००८
२६ आरोग्य सप्टेंबर २००६
२७ शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मे २००६
२८ नागरीकरण ऑक्टोबर २००४
२९ आधुनिक विज्ञानाचे स्वरूप जानेवारी २००४
३० शिक्षणामागील हेतू जुलै २००२
३१ समान नागरी कायदा नोव्हेंबर १९९६
३२ धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय जुलै १९९६
३३ आगरकर जून १९९५
३४ धर्मनिरपेक्षता सप्टेंबर १९९१
३५ वामन मल्हार जोशी डिसेंबर १९९०

 

 

अभिप्राय 2

  • आपल्या प्रकाशनासाठी लेख स्विकारायचे आपले धोरण काय आहे?

    • सुधारक चिंतनशील लेखांना प्राधान्य देते. सुधारकला कोणत्याही विषयाचे वावडे नाही. सुधारक ३ महिन्यांतून एकदा प्रकाशित होते आणि त्यावेळी जो विषय माध्यमांतून समोर येणे आवश्यक व अपेक्षित असेल, तो विषय घेण्याची संधी आम्ही उचलतो.

      त्याशिवाय दोन प्रकाशनांच्या मधल्या काळात काही चांगले लेख आले तर ते लगेच प्रकाशित होऊन वाचकांपर्यंत पोहोचावे असाही आमचा प्रयत्न असतो.

      तुम्ही लेख पाठवल्यास तो प्रकशनार्थ घेऊ शकतो किंवा नाही ह्याविषयी १०-१२ दिवसांच्या आत तुम्हांला कळवण्यात येते.

      तुमच्या सहभागाची प्रतीक्षा राहील.

      समन्वयक
      आजचा सुधारक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.